• If you are trying to reset your account password then don't forget to check spam folder in your mailbox. Also Mark it as "not spam" or you won't be able to click on the link.

Anatole

⏳CLOCKWORK HEART
Prime
231
942
94
९.

अनुरागच्या मनावर मोठा घाव झाला होता. त्यांच्या अपेक्षा संपूर्ण नष्ट झाल्या होत्या. तो स्वतःला शिव्या देत होता, त्याने कधी कोणत्या मुलीबद्दल इतका विचार केला नाही, पण एका लग्न झालेल्या बाई बद्दल स्वप्न कसे पाहायला लागला. कधी कधी सत्या पेक्षा स्वप्न जास्त वाईट असतात त्या माणसाला खऱ्या दुनियेत जगू देत नाहीत.

1000446736

अनुरागने खूप वेळा स्वप्नाच्या दुनियेची स्वारी केली. आता हा भास होताच दुःख खूप वेदनादायी होत. अनुराग ने चूक केली होती त्याला त्याचा पश्चाताप नव्हता. कारण तो सुंदर अनुभव त्याला भेटला नसता, पण त्याला आता जाणीव झाली होती की त्याचे विचार किती चुकीचे आहेत.

1000446738
खूप पुरुष लोक स्त्रियांना एका मासाचा गोळा समजतात तर काही त्यांना आपल्या सारखाच एक भावनांने भरलेला, उलट आपल्या पेक्षा जास्त भाव असणारा व्यक्ती समजतात जे की बरोबर आहेचच, पण आपलं इथे चुकते की पुरुष जमत ही आपण ह्या दुहेरी ढाच्यात मांडतो कारण पुरुष इतका साधा नसतो काही माणसं प्रेम आणि भावना या गोष्टी सोबत स्त्रीच शरीर मासाचा गोळा समजतात किंवा तिच्या शरीरामुळे त्यांच्या मध्ये प्रेमाची भावना जागवते. आणि असेच भाव अनुराग चे होते.

1000446735

मयुरीवर प्रेम पहिल्या नजरेत झालं असं त्याला वाटल होत कारण तीच डौलदार शरीर आणि सोनेरी पांढरा रंग त्यासोबतच तिचा सुंदर चेहरा, लाल ओठ आणि काळे केस यावर तो फिदा झाला होताच पण यासर्व गुणांबरोबर तिच्या वेगळ्या अदा अनुरागला भावल्या. काही अदा ज्या त्याला दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या आवडल्या नसत्या पण आता मयुरीचा तो तिखट स्वभाव जो कधी हसरा तर कधी एकदम शांत वाटेल असा, जस म्हणतात की सुंदरता ही ना एका चौकटीच्या मोठ्या स्वच्छ डब्बा सारख्या घरात दिसते ना ती कचरा पेटीत दिसते, ती तर निसर्गात आहे जिथे जनावर,झाड–झुडप ही असतात आणि स्वच्छताही असते. तसंच त्यांच्या साठी मयुरी होती.

1000446737

पण अनुरागला माहीत ही होत की मयुरीची अनुराग बद्दल भावना वेगळी होती, की आणि हे विचार तो बदलण्याचे तो प्रयत्न ही करत होता. पण प्रत्येक प्रयत्न एक चुकीची छवी निर्माण करण्यात यशस्वी झाला. अनुरागच्या हे खूप आधीच लक्षात आलं की हा त्याचा स्वभावच आहे तो काहीही करेल पण त्याच्या मुळे ते कुचिनपणाच सिद्ध होईल. आपण कधी प्रेम आणि साथीदार चुकीच्या जागी शोधतो या सोबत अनुरागला वाटायला लागलं की तो कोण्या प्रेमाचा लायकीचाच नाही. आई तर लेखावर प्रेम करते पण त्याचे ना खरे मित्र होते ना कोणी त्याला स्वतःवर एक जीव लावणारा हवा होता. त्याने चूक करून एक लग्न झालेली व्यक्ती कडून अपेक्षा केली जिला यातलं काहीचं माहित नव्हत.
दिवस निघत गेले, अनुरागची हिंमत पुन्हा मयुरीच्या जवळपास काय तिच्या नजरेत ही जाण्याची झाली नाही. पण मयुरीच्या मनात वेगळाच गोंधळ चालला होता, तिला कळत नव्हतं की तिची चूक होती की अनुराग ची. तशी चूक तर अनुरागचीच होती कारण एक बाई तिच्या घरी झोपून असेल आणि आपण तेथे जाऊन तिला मसलत असू तिची कंबर आणि गांड मळत अस, हे तर एकदम नैतिक रित्या ही चुकीचे आहे. पण काय करावं सगळ इतक सोप नव्हतं, मयुरीनें जागी असताना ही त्याला तिच्या डोक्यावरून हात फिरवू दिला, आता अनुरागच्या स्पर्शाने जे काही तिला वाटलं ते ती टाळू ही नाही शकत कारण तिनेच ते खूप दूर पर्यंत जाऊ दिल.

मयुरी जितका या गोष्टीचा विचार करत होती हे तिच्या साठी चांगलं नाही हे तिला दिसत होत. तिच्या मनाची वस्तुस्थिती खराब होती म्हणून काय झालं ती असं काही करू शकत नाही. कुणाल वर अजून ही तिचा जीव होता. तिला काही तरी या बाबतीत करावच लागणार. तिने लगेच खूप सारी पुस्तके ऑर्डर केली त्यासोबत दुपारी काय करायचं हे ठरवून घेतलं. तिने भलेही काम सोडलं होत म्हणून आयुष्य बीना नोकरीच उदास होऊ देणार नव्हती. जास्त विचाराच्या घोळात न घुसता मनाला ती व्यस्त ठेवत होती.

दिवस ती अशेच काढत गेली. एक दिवस रात्री ती तिच्या नवऱ्यासोबत टीव्ही पाहत होती. तिच्या अंगात वेगळाच भास होत होता, खासकरून तिचे पाय एकजागी राहत नव्हते. कधी ती पायात पाय गुंडाळत होती, तिला न कळता तिच्या अंगात तणाव निर्माण झाला होता, जेव्हा तिच्या लक्षात आले ती रिमोटल घट्ट पकडून आहे. तिचा श्वास एकदम वाढत गेला ती पुन्हा विचारांच्या भोवऱ्यात फसली होती आणि त्यामुळे डोक्याचा तणाव तिच्या शरीरावर जाणवत होता. तिला काय झाले तिला समजलं नव्हते, तिने काय कराव तिला कडल नाही. तिने एकदम कुणालला मिठीत घेतले. कुणाल ज्याचं लक्ष पूर्णतः टीव्हीवर होत स्वतःच्या बायकोला अचानक अंगावर येताना पाहून तो दचकला.

"काय झालं? हे काय करतेय?" कुणालाने तिला स्वतःपासून वेगळे केले.

"टीव्ही बघू दे न, अस अंगाला चिपकायला काय झालं?... आज नाही." हे ऐकताच मयुरीच्या मनात विचार आला की काय करत होती ती, आता कुणाल काय विचार करेल तिच्या बद्दल कशी बाई आहे मी? मयुरीला स्वतःबद्दल खूप
च वाईट वाटलं.

Like ❤️ करा पुढचा भाग लवकरच येईल थोडा लिहिला आहे. आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे ते ही सांगा की या कथेत तुम्हाला काय पाहायला आवडेल.
 
Last edited:

Anatole

⏳CLOCKWORK HEART
Prime
231
942
94
Update kadhi yenar, please update
Thanks भाउ असच सपोर्ट करत रहा, तुमच्यामुळेच मला लिहिण्याचा थोड प्रोत्साहन भेटते कसा तरी टाईम काढून लिहितो पुढचा लवकर येईल हाच मोठा भाग असता पण कामामुळे गावी आहों.
 
  • Like
Reactions: mack371985

mack371985

Member
298
181
43
Thanks भाउ असच सपोर्ट करत रहा, तुमच्यामुळेच मला लिहिण्याचा थोड प्रोत्साहन भेटते कसा तरी टाईम काढून लिहितो पुढचा लवकर येईल हाच मोठा भाग असता पण कामामुळे गावी आहों.

Kahi harkat nahi, aaramat liha, faqt madhech band naka karu🙂👍👍👍👍👍👏👏👏
 
  • Like
Reactions: Anatole
Top